इलेव्हनिल वलारीवन

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

इलेव्हनिल वलारीवन

इलेव्हनिल वलारीवन(२ ऑगस्ट, १९९९:कुडलूर, तमिळनाडू ) ही भारतीय महिला नेमबाज आहे. २०२१ च्या आकडेवारीनुसार ती १० मीटर एर रायफल शूटिंग प्रकारात जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे. अनेकवेळा जागतिक जेतेपद प्राप्त करणारी वलारीवन २०२१ मध्ये तोक्यो येथे होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →