ऐश्वर्य प्रताप सिंह तोमर

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

ऐश्वर्य प्रताप सिंह तोमर

ऐश्वर्य प्रताप सिंह तोमर ( 3 फेब्रुवारी २००१, रतनपूर, जिल्हा: खारगोन, मध्यप्रदेश) हा भारतीय नेमबाज आहे. २०१९ च्या आशियाई नेमबाजी स्पर्धेत ५० मीटर रायफल थ्री पोझिशन्स स्पर्धेत त्याने कांस्यपदक जिंकले आणि २०२० च्या उन्हाळी ऑलिम्पिकसाठी भारताकरता कोटा मिळवला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →