मेहुली घोष (जन्म:२० नोव्हेंबर २०००, कल्याणी, पश्चिम बंगाल) ही एक भारतीय नेमबाज आहे. तिने २०१६ च्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत वयाच्या १६व्या वर्षी नऊ पदके जिंकत सर्वांचे लक्ष वेधले. २०१७ मध्ये जपान येथील आशियाई एरगन स्पर्धेत तिने पहिले आंतरराष्ट्रीय सुवर्ण पदक पटकावले. पश्चिम बंगालमध्ये जन्मलेली मेहुली ही भारतीय नेमबाजी संघातील सर्वात तरुण खेळाडूंपैकी एक आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मेहुली घोष
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.