मनु भाकर ही एक आशिया खंडातील भारतीय ऑलिम्पियन आहे जी एरगन शूटिंग खेळते. तिने २०२४ पॅरिस ऑलिम्पिक मध्ये 10 मीटर पिस्तूल प्रकारात कांस्य पदक जिंकले.२०१८ च्या आयएसएसएफ विश्वचषकात भारताचे प्रतिनिधित्व केले आणि दोन सुवर्ण पदके जिंकली. आयएसएसएफ विश्वचषकात सुवर्णपदक जिंकणारी ती सर्वात तरुण भारतीय आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मनु भाकर
यामागील विज्ञान आणि इतिहास.