२०२४ उन्हाळी ऑलिंपिकमध्ये भारत

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

२०२४ उन्हाळी ऑलिंपिकमध्ये भारत

२०२४ उन्हाळी ऑलिंपिकमध्ये भारताचे ११० खेळाडू भाग घेत आहे. २६ जुलै-११ ऑगस्ट, २०२४ दरम्यान फ्रांसच्या पॅरिस शहरातील या स्पर्धेत त्यांना १ २ रजतपदक आणि ५ ३ कांस्य पदके मिळाली आहेत.

भारताने १९०० उन्हाळी ऑलिंपिकमध्ये पहिल्यांदा ञलिंपिकमध्ये भाग घेतला. भारतीय खेळाडूंनी १९२० पासून प्रत्येक उन्हाळी ऑलिंपिक खेळांत भाग घेतला आहे..

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →