अभिषेक वर्मा

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

अभिषेक वर्मा (जन्म १ ऑगस्ट १९८९) हा एक भारतीय नेमबाज आहे. २०१९ बीजिंगमध्ये त्याने पुरुषांच्या १० मीटर एर पिस्तूल स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकले. २०१८ मध्ये जकार्ता पालेमबंग येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत त्याने पुरुषांच्या १० मीटर एर पिस्तूल स्पर्धेमध्ये कांस्यपदक जिंकले. वर्मा तोक्यो ऑलिम्पिक २०२० मध्ये सहभागी झाला आहे. वर्मा सध्या १० मीटर एर पिस्तूल प्रकारात जगात पहिल्या क्रमांकावर आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →