सॅन होजे (इंग्लिश: San Jose; पर्यायी उच्चारः सान होजे) हे अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशाच्या कॅलिफोर्निया राज्यातील तिसऱ्या क्रमांकाचे व अमेरिकेतील आठव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. सॅन फ्रान्सिस्को बे एरियामधील सॅन होजे हे एक प्रमुख शहर आहे व येथील महानगर क्षेत्राची लोकसंख्या सुमारे २० लाख इतकी आहे. सॅन होजे हे सिलिकॉन खोऱ्यामधील सर्वात महत्त्वाचे शहर असून येथे असंख्य सॉफ्टवेर व माहिती तंत्रज्ञान कंपन्यांची मुख्यालये व कार्यालये आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सॅन होजे (कॅलिफोर्निया)
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!