कुपर्तिनो (इंग्लिश: Cupertino, पर्यायी उच्चारः क्युपर्टिनो) हे अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्याच्या बे एरियामधील एक छोटे शहर आहे. ५८,३०२ इतकी लोकसंख्या असलेल्या कुपर्तिनो शहरामध्ये अॅपल कंपनीचे मुख्यालय स्थित आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →कुपर्तिनो (कॅलिफोर्निया)
या विषयातील रहस्ये उलगडा.