सॅन अँटोनियो हे अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. १३.२७ लाख वस्ती असलेले हे शहर लोकसंख्येनुसार अमेरिकेतील सातव्या क्रमांकाचे शहर आहे. मध्य टेक्सासमधील हे शहर अमेरिकेच्या नैऋत्य भागाची सांस्कृतिक राजधानी समजले जाते.
येथील अलामो हा भुईकोट किल्ला प्रसिद्ध आहे.
सॅन अँटोनियो
या विषयावर तज्ञ बना.