सॅन अँटोनियो स्पर्स

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

सॅन अँटोनियो स्पर्स

सॅन अँटोनियो स्पर्स (इंग्लिश: San Antonio Spurs) हा अमेरिकेच्या सॅन अँटोनियो शहरामधील एक व्यावसायिक बास्केटबॉल संघ आहे. हा संघ नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनच्या नैऋत्य विभागामध्ये खेळतो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →