टॉटनहॅम हॉटस्पर हा लंडनच्या मध्यवर्ती भागातील फुटबॉल क्लब आहे. हा टॉटनहॅम या नावाने अथवा नुसतेच स्पर्स या नावाने ओळखला जातो. अत्यंत वेगाने खेळ करण्यासाठी स्पर्सचा संघ प्रसिद्ध आहे. इंग्लिश प्रिमियर लीगमध्ये खूप पूर्वी दोन विजेतेपदे मिळवली आहेत. लीगमध्ये यांचे यश मर्यादीत असले तरी एफ.ए. कप मध्ये भरीव कामगीरी या क्लबने केली आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →टॉटेनहॅम हॉटस्पर एफ.सी.
या विषयातील रहस्ये उलगडा.