गुजरात लायन्स हा भारतीय प्रीमियर लीगमध्ये गुजरात राज्याचे प्रतिनिधित्व करणारा क्रिकेट संघ आहे. राजकोट येथे स्थित असलेला हा संघ २०१६मध्ये पहिल्यांदा भारतीय प्रीमियर लीगमध्ये खेळला. या संघाची मालकी इंटेक्स टेक्नोलॉजीझ या कंपनीकडे आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →गुजरात लायन्स
या विषयातील रहस्ये उलगडा.