गुजरात टायटन्स

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

गुजरात टायटन्स हा संघ भारतीय प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेत अहमदाबाद शहराचे (किंवा गुजरात राज्याचे) प्रतिनिधित्व करतो. संघाचा कर्णधार शुभमन गिल असून संघाचे प्रशिक्षक आशिष नेहरा हे आहेत.

या संघाची स्थापना २०२१ साली झाली. २०२२ इंडियन प्रीमियर लीगच्या हंगामापासून या संघाने आयपीएलमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →