गुजरात टायटन्स हा अहमदाबाद, गुजरात, भारत येथे स्थित फ्रँचायझी क्रिकेट संघ आहे, जो २०२२ भारतीय प्रीमियर लीग (IPL) मध्ये पहिल्यांदाच सहभागी झाला. संघाचे प्रशिक्षक आशिष नेहरा आणि कर्णधार हार्दिक पंड्या होता.
पहिल्यांदाच खेळात असलेल्या स्पर्धेत संघाने अंतिम सामन्यात राजस्थान रॉयल्सचा ७ गडी राखून पराभव करत विजेतेपद मिळविले.
गुजरात टायटन्स २०२२ संघ
या विषयावर तज्ञ बना.