सूर्यकुमार अशोक यादव (१४ सप्टेंबर, १९९०:मुंबई - हयात) हा मुंबईकडून प्रथमवर्गीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. हा मुंबई इंडियन्स या संघासाठी इंडियन प्रीमियर लीगमध्ये २०१८ च्या मोसमापासून खेळतो. या आधी यादव कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळला.१४ मार्च २०२१ रोजी टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सूर्यकुमार यादव
यामागील विज्ञान आणि इतिहास.