सॅन फ्रान्सिस्को (इंग्लिश: San Francisco; पर्यायी उच्चारः सान फ्रांसिस्को) हे अमेरिका देशाच्या कॅलिफोर्निया राज्यातील चौथे व अमेरिकेतील १२व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. हे शहर कॅलिफोर्नियाच्या उत्तर भागात सॅन फ्रान्सिस्को आखाताच्या किनाऱ्यावर वसले असून ते सॅन फ्रान्सिस्को बे एरियामधील प्रमुख शहर आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सॅन फ्रान्सिस्को
थोडक्यात पण महत्त्वाचे.