अलामीडा काउंटी ही अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील एक काउंटी आहे. २०२० च्या जनगणनेनुसार, येथील लोकसंख्या १६,८२,३५३ होती. या काउंटीचे प्रशासकीय केन्द्र ओकलंड आहे. ईस्ट बेमध्ये असलेल्या अलामीडा काउंटीचा प्रदेश काउंटी सान फ्रान्सिस्को बे एरियामध्ये गणला जातो.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अलामीडा काउंटी (कॅलिफोर्निया)
या विषयातील रहस्ये उलगडा.