सांता क्रुझ काउंटी (कॅलिफोर्निया)

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

सांता क्रुझ काउंटी (कॅलिफोर्निया)

सांता क्रुझ काउंटी ही अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील ५८ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र सांता क्रुझ येथे आहे.

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २,७०,८६१ इतकी होती.

सांता क्रुझ काउंटी सांता क्रुझ नगरक्षेत्राचा भाग आहे. हा सगळा प्रदेश सान होजे-सांता क्लारा-सान फ्रांसिस्को-ओकलंड महानगरक्षेत्राचा भाग आहे. या काउंटीची रचना १८५०मध्ये झाली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →