ओकलंड (कॅलिफोर्निया)

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

ओकलंड (कॅलिफोर्निया)

ओकलंड (इंग्लिश: Oakland) हे अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशाच्या कॅलिफोर्निया राज्यातील आठव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. ओकलंड शहर सॅन फ्रान्सिस्को शहराच्या ८ मैल पूर्वेला सॅन फ्रान्सिस्कोच्या बेवर वसले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →