सॅन डिएगो (इंग्लिश: San Diego; पर्यायी उच्चार: सान दियेगो) हे अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे शहर आहे. हे शहर कॅलिफोर्नियाच्या दक्षिण भागात मेक्सिको देशाच्या सीमेजवळ वसलेले आहे. लोकसंख्येनुसार सॅन डिएगो हे अमेरिकेतील ८ वे मोठे शहर आहे.
मेक्सिकोचे तिहुआना हे शहर आंतरराष्ट्रीय सीमेपलिकडे वसले आहे.
सॅन डियेगो
यामागील विज्ञान आणि इतिहास.