ऑस्टिन (इंग्लिश: Austin) ही अमेरिकेच्या टेक्सास राज्याची राजधानी व टेक्सासमधील चौथ्या तर अमेरिकेतील १४व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. टेक्सासच्या मध्य भागात सॅन ॲंटोनियोच्या ८० मैल ईशान्येला वसलेल्या ऑस्टिन शहराची लोकसंख्या जवळजवळ ८ लाख तर ऑस्टिन महानगर क्षेत्राची लोकसंख्या १७ लाख इतकी आहे.
ऑस्टिनमध्ये मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञान कंपन्यांची कार्यालये आहेत. डेल ह्या संगणक उत्पादन कंपनीचे मुख्यालय ऑस्टिनच्या राउंड रॉक ह्या उपनगरात आहे. येथील टेक्सास विद्यापीठ हे टेक्सासमधील सर्वात मोठे विद्यापीठ आहे.
ऑस्टिन (टेक्सास)
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.