सॅन डियेगो आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: SAN, आप्रविको: KSAN, एफ.ए.ए. स्थळसूचक: SAN) हा अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील सॅन डियेगो शहरात असलेला विमानतळ आहे.
कॉन्व्हेर या विमानोत्पादक कंपनीचा कारखाना येथून जवळ होता आणि ही कंपनी या विमानतळाचा उपयोग आपल्या चाचण्यांसाठी तसेच तयार झालेली विमाने पोचविण्यासाठी करीत.
सॅन डियेगो आंतरराष्ट्रीय विमानतळ
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.