सुरुपा सेन (नोव्हेंबर २२, इ.स. १९६९:उत्तर प्रदेश, भारत ) ह्या भारतीय ओडिसी नृत्यांगना आणि नृत्यदिग्दर्शक असून ओडिसी नृत्य क्षेत्रातील योगदानाबद्दल श्रीमती सेन यांना २०१८ सालचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सुरुपा सेन
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?