अनुपमा होस्केरे

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

अनुपमा होस्केरे (डिसेंबर २०, इ.स. १९६४:कर्नाटक, भारत ) ह्या मास्टर कठपुतळी कलाकार आणि कठपुतळीच्या पारंपारिक कलाप्रकाराला पुनरुज्जीवित करण्यासाठी काम करणाऱ्या धातू पपेट थिएटर, बंगळूर च्या संस्थापक-संचालक आहेत. आणि त्या प्रतिष्ठित संगीत नाटक अकादमी पुरस्काराच्या २०१८ साल मधील प्राप्तकर्त्या आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →