वीणापणी चावला

यामागील विज्ञान आणि इतिहास.

वीणापणी चावला (एप्रिल ५, इ.स. १९४७-नोव्हेंबर ३०, इ.स. २०१४: मुंबई, भारत ) ह्या अभिनेत्री, दिग्दर्शक, नृत्य दिग्दर्शिका, लेखक आणि संगीतकार आहे. तिने पाँडिचेरीमध्ये थिएटर आर्ट रिसर्चसाठी आदिशक्ती प्रयोगशाळेची स्थापना केली. योगदानाबद्दल २०१० मध्ये वीणापानी यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →