दक्षा शेठ ह्या कथक नृत्यांगना, नृत्य दिग्दर्शिका, मार्शल आर्ट्सचा प्रभाव असलेल्या पूर्व भारतातील प्राचीन छऊ नृत्य मधील त्या पहिल्या भारतीय महिला नृत्यांगना तसेच नृत्यात हवाई तंत्राची ओळख करून देणारी पहिली नृत्य दिग्दर्शिका आहे. त्यांच्या योगदानाबद्दल २०१० मध्ये दक्षा यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →दक्षा शेठ
या विषयावर तज्ञ बना.