कुमकुम धर ह्या कथक नृत्यांगना, अर्थशास्त्रज्ञ, रेडिओ जॉकी, दूरचित्रवाणी कलाकार, अभिनेत्री, गायिका, प्राध्यापक आणि भातखंडे संगीत विद्यापीठ (UGC अंतर्गत) , लखनौ च्या माजी कुलगुरू आहेत. त्यांच्या योगदानाबद्दल २०२३ मध्ये कुमकुम यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →कुमकुम धर
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.