संध्या पुरेचा

यामागील विज्ञान आणि इतिहास.

संध्या पुरेचा (डिसेंबर २९, इ.स. १९६५: मुंबई, महाराष्ट्र, भारत ) ह्या एक प्रख्यात भरतनाट्यम नृत्यांगना, परफॉर्मिंग आर्टिस्ट, नृत्यदिग्दर्शक, लेखिका आणि भारतीय शास्त्रीय नृत्याच्या संस्कृतच्या संशोधक आहेत. सध्या संगीत नाटक अकादमीच्या अध्यक्ष तसेच वुमन-२० परिषदच्या अध्यक्ष आहेत. नृत्य क्षेत्रातील योगदानाबद्दल श्रीमती पुरेचा यांना २०१७ सालचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →