श्रीमती मंजुश्री चाकी- सरकार (इ.स. १९३४ - इ.स. १९९९:पश्चिम बंगाल, भारत ) या भारतीय कथक नृत्यांगना आणि समकालीन नृत्यातील अग्रगण्य नृत्य दिग्दर्शिका होत्या. सर्जनशील नृत्यातील योगदानाबद्दल १९९३ मध्ये श्रीमती मंजुश्री यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मंजुश्री चाकी-सरकार
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.