के.सी. रनरेमसंगी

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

के.सी. रनरेमसंगी

के.सी. रनरेमसंगी (मार्च १, इ.स. १९६३:मिझोरम, भारत - ) ही भारतीय लोकसंगीत गायिका आहे. मिझोरमच्या लोकसंगीतातील योगदानासाठी २०१७ सालचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला आहे. तिला भारत सरकारकडून २०२३ चा पद्मश्री पुरस्कार देण्यात आला आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →