शांति जैन

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

शांति जैन (जुलै ४, इ.स. १९४६:बिहार, भारत - ) ही भारतीय लोकसंगीत गायिका आहे. बिहार राज्याच्या लोकसंगीतातील योगदानासाठी २००९ सालचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला आहे. तिला भारत सरकारकडून २०२० चा पद्मश्री पुरस्कार देण्यात आला आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →