सीमा पहवा

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

सीमा पहवा

सीमा पहवा (पूर्वाश्रमीच्या भार्गव; जन्म १० फेब्रुवारी १९६२) ह्या एक भारतीय अभिनेत्री आणि दिग्दर्शक आहे ज्या चित्रपट आणि टेलिव्हिजनमधील विनोदी पात्रांसाठी ओळखल्या जातात. त्यांना फिल्मफेअर पुरस्कार आणि फिल्मफेअर ओटीटी पुरस्कारासह अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

दूरदर्शनच्या लोकप्रिय मालिका हम लोग (१९८४-८५) मधील "बडकी"च्या भूमिकेमुळे त्या प्रसिद्ध झाल्या. एक थिएटर अभिनेत्री म्हणून, दिल्ली -आधारित थिएटर ग्रुप "संभव"मध्ये त्यांनी काम केले. चित्रपट व टेलिव्हिजनमध्ये काम करण्यासाठी त्या १९९४ मध्ये मुंबईला स्थानांतरित झाल्या.- त्यांनी रामप्रसाद की तेहरवी (२०२१) या चित्रपटासोबत दिग्दर्शनात पदार्पण केले, आणि सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शकाचा फिल्मफेअर पुरस्कार जिंकला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →