रामप्रसाद की तेहरवी हा २०१९ चा भारतीय हिंदी -भाषेतील कौटुंबिक नाट्य चित्रपट आहे जो सीमा पहवा दिग्दर्शित आहे आणि जिओ स्टुडिओ आणि दृश्यम फिल्म्स निर्मित आहे. यात नसीरुद्दीन शाह, विक्रांत मॅसी, कोंकणा सेन शर्मा, परमब्रत चॅटर्जी, विनय पाठक, सुप्रिया पाठक, मनोज पहवा, आणि विनीत कुमार या कलाकारांचा समावेश आहे. या चित्रपटाने अभिनेत्री सीमा पहवा, हिच्या दिग्दर्शनात पदार्पण देखील केले आहे, जिने पिंड दान या तिच्या स्वतःच्या नाटकावर आधारित हा चित्रपट लिहिला होता.
१७ ऑक्टोबर २०१९ रोजी मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये या चित्रपटाचा प्रीमियर झाला. व १ जानेवारी २०२१ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाले.
रामप्रसाद की तेहरवी
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?