शीबा चड्ढा (जन्म १९६३) एक भारतीय चित्रपट, नाटक आणि दूरदर्शन अभिनेत्री आहेत. त्यांना २०२२ मधील बधाई दो आणि डॉक्टर जी या चित्रपटांमधील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीसाठी फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. त्यांनी बधाई दो चित्रपटासाठी हा पुरस्कार जिंकला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →शीबा चड्ढा
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.