सीबी भगनारी गाय

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

सीबी भगनारी गाय

सीबी भगनारी गाय किंवा सीबी गाय हा एक शुद्ध भारतीय गोवंश असून हा मोठ्या जातीच्या गोवंशापैकी एक मानला जातो. याचे मुख्य आढळस्थान बलुचिस्तान प्रांतातील सीबी शहरातील असले तरी देखील पाकिस्तान आणि भारताच्या वायव्य भागात हा गोवंश आढळून येतो. 'भगनारी' हे नाव सिबीच्या दक्षिणेला आढळणाऱ्या 'भग' शहर आणि तेथील 'नारी' या नदीवरून पडले आहे. दरवर्षी बलुचिस्तान मधील सिबी मेळ्यात या महाकाय गुरांची प्रदर्शनी भरत असते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →