दज्जल गाय हा एक शुद्ध भारतीय गोवंश असून हा भारत आणि पाकिस्तानातील पंजाब राज्यातील एक महत्त्वाचा गोवंश मानला जातो. दज्जल गोवंश हा भगनारी गायीपासून निर्माण झाले असल्याचे मानतात. या दोन्ही गोवंशात मोठे साम्य आढळून येते. तथापि हा गोवंश भगणारी पेक्षा थोडा बुटका असतो.
पंजाब प्रांतात भगनारी गायी नंतर या गोवंशाचा दूधारू गोवंश म्हणून नंबर लागतो. प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा टिकून राहणारा गोवंश म्हणून देखील या गोवंशाची ओळख आहे. या गोवंशाचे बैल शेतीकाम, ओझे वाहून नेने आणि बैलांच्या शर्यतींसाठी वापरतात. तर गायी दुग्धोत्पादनासाठी जोपासल्या जातात. भरलेल्या अंगामुळे हा पाकिस्तान प्रांतात मांसाहारासाठी देखील वाढवला जातो.
दज्जल गाय
या विषयातील रहस्ये उलगडा.