सांचोरी गाय हा शुद्ध भारतीय गोवंश असून, याचे मूळ भारतातील राजस्थान प्रांतातील सांचोर जिल्ह्यातील रानीवाडा, चीतलवाना तसेच जालोर जिल्ह्यातील भिनमल, बागोडा आदी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर आढळतो. भारतीय कृषी संशोधन परिषद ने दुहेरी हेतूचा गोवंश म्हणून याचे प्रमाणीकरण केले आहे..
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सांचोरी गाय
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?