देवणी गाय

थोडक्यात पण महत्त्वाचे.

देवणी गाय

देवणी गाय हा एक भारतीय गोवंश असून लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यात जास्त प्रसिद्ध आहे. ही गाय लातूर, धाराशिव, परभणी जिल्हासह कर्नाटकातील बिदर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आढळते. यांची दूध देण्याची क्षमता १०-१५ लिटर प्रतिदिन असून शेतीकामासाठी बैल पण उपयुक्त आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →