डागरी गाय हा एक शुद्ध भारतीय गोवंश असून याचे मुख्य स्थान गुजरातमधील गोधरा, पंचमहाल, दाहोद, नर्मदा, छोटाउदेपूर आणि महीसागर जिल्ह्यातील आहे. हा गुजरात मधील पारंपरिक मशागतीचा गोवंश आहे, ज्याला "गुजरात माळवी" असेही म्हणतात. बोली भाषेत डागरी म्हणजे 'देशी' किंवा जुना किंवा मूळ.
या गोवंशाला चाऱ्याची कमी गरज असते. खास पौष्टिक आहार जरी नाही दिला तरी मुख्यतः चरण्यावर टिकून राहते. गुजरात मध्ये या गोवंशाची संख्या अंदाजे २,८०,००० आहे. हा गोवंश ग्रामीण भागात तसेच आदिवासी भागात मुख्यतः घरगुती वापरासाठी सांभाळला जातो.
डागरी गाय
या विषयातील रहस्ये उलगडा.