खेरीअर गाय

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

खेरीअर गाय हा एक शुद्ध भारतीय गोवंश असून या गोवंशाचा उगम मुख्यतः

ओडिशा राज्यातील नुआपाडा जिल्ह्यातील खेरीअर/खरियार गावातील आहे. त्यामुळे या गोवंशाचे नाव खेरीअर गावावरून पडले आहे. ओडिशातील नुआपाडा, कालाहांडी आणि बालनगिर जिल्ह्यांचा समावेश प्रजनन क्षेत्रात होतो. नुआपाडा जिल्ह्यातील खरियार, कोमना, सिनापली आणि बोडेन ब्लॉकमध्ये या जातीचे गोवंश मोठ्या प्रमाणात आढळतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →