लखीमी गाय

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

लखमी गाय हा एक शुद्ध भारतीय गोवंश असून हा मुख्यतः आसाम राज्यात विपुल प्रमाणात आढळतो. आसाम मध्ये लखीमी गुरांची एकूण संख्या ७९ ते ८० लाख आहे. प्राणी उपोष्णकटिबंधीय हवामान परिस्थितीशी जुळवून घेतात. या जातीचे बैल विशेष करून भातशेतीसाठी, चिखलाच्या शेतातील काम, बैलगाडी, वजन ओढणे यामुळे मशागतीसाठीचा उत्तम गोवंश म्हणून ओळखला जातो. याशिवाय लखीमी गायींच्या दुधात फॅट भरपूर प्रमाणात असते यामुळे दुधाला जास्त किंमत मिळते. या दोन्ही कारणाने हा गोवंश दुहेरी हेतूचा म्हणून ओळखला जातो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →