भारतीय गायीच्या विविध जाती

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

भारतीय गायीच्या विविध जाती

उपयुक्ततेच्या आधारावर राष्ट्रीय पशु आनुवंशिक संशोधन संस्था ने भारतीय गोवंश तीन वर्गात विभाजित केला.



१. मशागतीचा गोवंश

२. दुभत्या जातीचा गोवंश

३. दुहेरी हेतूचा गोवंश

सध्या अस्तित्वात असलेल्या भारतीय गायींच्या जाती आणि त्यांची वर्गवारी पुढीलप्रमाणे आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →