सिरी गाय

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

सिरी हा एक शुद्ध भारतीय गोवंश असून हा मुख्यतः सिक्कीम, पश्चिम बंगाल मध्ये आढळतो. सिरी हा ईशान्य भारतातील एक महत्त्वाचा गोवंश आहे. उंचसखल भागात सामानाची ने-आन, शेतीची कामे आणि दुधदुभते यासाठी हा गोवंश वापरला जातो.

या गोवंशाचा उगमस्थान भूतान मध्ये झाला असावा अशी धारणा आहे. परंतु हा दार्जिलिंग, आसाम, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, मेघालय या ईशान्य आणि पूर्वेकडील राज्यांत मोठ्या प्रमाणात आढळतो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →