लोहानी गाय किंवा अच्छाई गाय हा एक शुद्ध भारतीय गोवंश असून बलुचिस्तान मधील लोरालाई जिल्ह्यात मुख्यतः आढळते. हा गोवंश दोन्ही देशात विशेषतः भारत आणि पाकिस्तानच्या डोंगराळ भागात आढळतो. हा मुळात मशागतीचा गोवंश होता, परंतु आता हा दुग्धव्यवसायासाठी सुद्धा वापरला जातो.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →लोहानी गाय
थोडक्यात पण महत्त्वाचे.