सामरिंद

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

सामरिंद

सामरिंद हे इंडोनेशियाच्या पूर्व कालीमंतान प्रांताची राजधानी आणि सगळ्यात मोठे शहर आहे आहे. हे शहरमहाकाम नदीच्या काठी वसले आहे. आणि २०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ८,२७,९९४ इतकी होती.



सामरिंद बंदर पूर्व कालीमंतनमधील सर्वात व्यस्त प्रवासी बंदर असून येथून मालवाहतूकही मोठ्या प्रमाणात होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →