बंजरमसिन

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

बंजरमसिन

बंजरमसिन हे इंडोनेशियाच्या दक्षिण कालीमंतान प्रांतातील एक शहर आहे. हे शहर बारितो आणि मार्तापुरा नद्यांच्या संगमाजवळ त्रिभुज प्रदेशात वसलेले आहे. हे शहर बंजर संस्कृतीचे केंद्र आहे. पूर्वी बंजरमसिन बंजार सल्तनतची राजधानी होते. २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ६,२५,४८१ इतकी होती र २०२० च्या जनगणनेत ती ६,५७,६६३ इतकी झाली होती बंजरमसिन महानगरात सुमारे २ कोटी लोक राहतात.

१५ फेब्रुवारी, २०२२ पर्यंत ही दक्षिण कालीमंतान राजधानी होती.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →