कालीमंतान, कालीमंथन तथा कालमंथन हा इंडोनेशिया देशाचा बोर्नियो बेटावरील भाग आहे. हा भाग बेटाच्या क्षेत्रफळाच्या ७३% आहे. या बेटाचे इतर भाग ब्रुनेई आणि पूर्व मलेशिया आहेत. इंडोनेशियामध्ये बोर्नियोच्या संपूर्ण बेटाला कालिमंतान असे म्हणतात.
इंडोनेशियाचे अध्यक्ष जोको विडोडो यांनी २०१९मध्ये इंडोनेशियाची राजधानी जकार्तापासून कालीमंतानमध्ये हलवण्याचा प्रस्ताव मांडला आणि जानेवारी २०२२ मध्ये इंडोनेशियाच्या संसदेने या प्रस्तावाला मान्यता दिली. हे घडण्यासाठी १० वर्षे लागण्याचा अंदाज आहे.
कालीमंतान
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.