मधुबनी चित्रशैली हा चित्रकलेचा एक प्रकार आहे.भारताच्या मथुरा प्रांतात हा कलाप्रकार विशेष प्रचलित आहे. बोटांची नखे,आगपेटीच्या काड्या,निबची टोके,ब्रश इ.साधने वापरून मधुबनी शैलीची चित्रे काढली जातात.यासाठी नैसर्गिक रंगांचा वापर केला जातो.मधु म्हणजे मध आणि बनी म्हणजे वन/ जंगल अशी या नावाची व्युत्पत्ती आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मधुबनी चित्रशैली
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.