मैथिली ठाकूर

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

मैथिली ठाकूर

मैथिली ठाकूर (जन्म:२५ जुलै, २०००) ही भारतीय शास्त्रीय संगीत आणि लोकसंगीतामध्ये प्रशिक्षित भारतीय पार्श्वगायिका आहे. तिने हिंदी, मराठी, मैथिली, उर्दू, भोजपुरी, पंजाबी, तमिळ, इंग्रजी सह विविध भारतीय भाषांमध्ये स्वतःची गाणी, जुनी चित्रपट गीते आणि पारंपारिक लोकसंगीत गायले आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →