हस्ले इंडिया एक भारतीय हिंदी यूट्यूब चॅनेल आहे जो ५ सप्टेंबर २०१५ रोजी तयार केली गेल. ते त्यांच्या वेब मालिका, विनोदी स्किट्स आणि संगीत व्हिडिओसाठी ओळखले जातात. हस्ले इंडियाची स्थापना अंकित मदान यांनी केली होती. आजपर्यंत त्यांचे यूट्यूब वर २०३०००० फॉलोअर्स आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →हस्ले इंडिया
यामागील विज्ञान आणि इतिहास.